HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ कोल्हापूर च्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका

अमित गुरव ( आजरा ) – अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मार्फत आंतरराष्ट्रीय माता दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी समाजसेवा करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ आजरा , चंदगड, गडहिंग्लज महिला विभागासाठी सुमन अरुण कांबळे यांची अध्यक्षपदी ; शैलजा सुभाष पाटील आजरा उपअध्यक्षपदी, शामल निलेश पाटील असिस्टंट सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कोल्हापूर आणि सांगली जिल्हा अध्यक्षा डॉ. विशाखा शिवशरण यांनी पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संकल्पना आर डी कांबळे, अध्यक्ष भुदरगड तालुका यांनी सादर केली. या कार्यक्रमासाठी रंगराव कांबळे, राजू कट्टी, श्यामराव सुतार आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन याशिता मस्के आयोजन डॉ.किशोर मस्के यांनी केले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular