Homeघडामोडीआजचे राशीभविष्य रविवार दि. ३१ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य रविवार दि. ३१ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

रविवार दि. ३१ ऑक्टोबर २०२१

१) मेष राशिभविष्य▪️ व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याचे योग .

२) वृषभ राशिभविष्य▪️ कार्यालयात मुक्त होऊन कार्य करा.

३) मिथुन राशिभविष्य▪️ कामकाजामध्ये व व्यापारात उत्तम यश मिळेल.

http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-जोडवी-का-घ/

४) कर्क राशिभविष्य▪️ दुसऱ्यावर रोष करणं टाळा .

५) सिंह राशिभविष्य▪ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.

६) कन्या राशिभविष्य▪️ नोकरीमध्ये असणाऱ्यांना बदली किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे.

http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-बांगडी-घाल/

७) *तुळ राशिभविष्य *▪ संतती कडून चांगली बातमी कळल्यामुळे आनंदी राहाल.

८) *वृश्चिक राशिभविष्य *▪️ देण्या घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करा.

९) *धनु राशिभविष्य *▪️ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस .

http://linkmarathi.com/jcb-हे-नाव-कसे-पडले-त्याचा-इति/

१०) *मकर राशिभविष्य *▪️ व्यवहारिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल .

११) *कुंभ राशिभविष्य *▪️ धैर्याने आणि संयमाने काम करा .

१२) *मीन राशिभविष्य *▪️ नम्रता ठेवल्यामुळे कुटुंबात शांतता नांदेल.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular