Homeघडामोडीआजचे राशीभविष्य सोमवार दि १ नोव्हेंबर २०२१

आजचे राशीभविष्य सोमवार दि १ नोव्हेंबर २०२१

आजचे राशीभविष्य

सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१

१) मेष राशिभविष्य▪️ जमीनीचे व्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस.

२) वृषभ राशिभविष्य▪️ संतती सोबत छान वेळ जाईल.

३) मिथुन राशिभविष्य▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

http://linkmarathi.com/लग्नात-मंगलाष्टकं-का-म्ह/

४) कर्क राशिभविष्य▪️ जोडीदाराच्या भावनांचा आदर करा .

५) सिंह राशिभविष्य▪ भावनांचा कोंड मारा झाल्यासारखे वाटेल.

६) कन्या राशिभविष्य▪️ व्यवसायात यश मिळेल.

http://linkmarathi.com/कोरोनानंतरची-ही-दिवाळी-क/

७) तुळ राशिभविष्य▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

८) वृश्चिक राशिभविष्य▪️ जुन्या मित्र, मैत्रीण यांच्याशी गप्पा गोष्टी होतील.

९) धनु राशिभविष्य▪️ मांड्या,गुडघे यांची काळजी घ्या

१०) मकर राशिभविष्य▪️आज मन उदासीन राहील.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

११) कुंभ राशिभविष्य▪️ कौटूंबिक जबाबदारीत वाढ होईल .

१२) मीन राशिभविष्य▪गरज असेल तरच प्रवास करा.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular