Homeघडामोडीव्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्ध्यांची BDS परीक्षेत बाजी

व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्ध्यांची BDS परीक्षेत बाजी

आजरा – ( प्रतिनिधी )- आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील इ. ५ वी व इ.७ वी या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत( बी.डी.एस.) चांगले यश संपादन केले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
१)काव्या विनायक गावडे इयत्ता पाचवी (ब्राँझ मेडल)
२) विवेक धनाजी पाटील इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
३) सौश्रुती अमित पुंडपळ इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
४)विभावरी विक्रम जावळे इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
५) संस्कृती धनाजी इलगे इयत्ता सातवी (सिल्वर मेडल)
वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिक्षक ए.वाय.चौगुले, पी.एस.गुरव, श्रीमती ए .बी.पुंडपळ यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य आर.जी.कुंभार सर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे चेअरमन जयवंत शिंपी व सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular