Homeघडामोडीआजरा ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य

आजरा ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य

आजरा ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य
१) उत्तूर
सरपंच- किरण आमणगी ३०८३
सदस्य- संभाजी कुराडे ४७८, सविता सावंत ३४३, सुशांत आमणगी ३७४, संजय उत्तूरकर ३६९ , सुवर्णा नाईक ६४६, समिक्षा देसाई ७४६, भैरु कुंभार ३६९, अनिता घोडके ३५०, राजाराम खोराटे ५५२, आशाताई पाटील ६१९, सुनिता केसरकर ५६४, मिलींद कोळेकर ४९६, सुनिता हत्तिरगे ६१९, संदेश रायकर ५०८, सविता कुरुणकर ४८२, लता गुरव ५७४, महेश करंबळी (बिनविरोध)

२) बहिरेवाडी
सरपंच- रत्नजा सावंत १३१९
सदस्य- भाग्यश्री आयवाळे ४१०, सरीता जोंधळे ४५८, दत्ता मिसाळ ३७५, उषा सुतार ३४४, उल्का गोरुले ३६६, उषा सुतार ३४४, सुहास चौगुले ३५४, स्वाती चव्हाण २४०, सुरेश खोत २६४, विकास चौथे ३७६, मालन मोरे ३६५, युवराज कांबळे ३००

३) मडिलगे
सरपंच- बापू निऊंगरे ७८८
सदस्य- आनंद कांबळे २६९, पांडुरंग जाधव २६७, शांताबाई सुतार २८६, शिवराज मोहिते ३०३, मनिषा कानेकर ३०१, शामल कातकर २३६, सुशांत गुरव २६३, ज्ञानेश्वरी मुरुकटे २९१, कविता मांग २६३

४)भादवण
सरपंच- माधुरी गाडे १२४७
सदस्य- निलीम देवरकर ३७०,शितल केसरकर ३६४,संजय केसरकर ३६८,बाळकृष्ण सुतार ३५३,संगिता देसाई ३४३,प्रमोद घाटगे ३८७,अश्विनी पाटील २३२,अर्जुन कुंभार २४२,तानुबाई देवरकर ३५६,सुनंदा पाटील ३२७,संजय पाटील ३६८

५) सरबंळवाडी
सरपंच- सुनिता कांबळे ४२१
सदस्य-बाजीराव देवलकर १३१, उज्वला कांबळे १४७, प्रभावती उत्तूरे १११,संतोष रावण, संगीता किल्लेदार , सीमल होडगे १०३ (अपक्ष)

६) लाकुडवाडी
सरपंच- जयश्री गिलबीले २४९
सदस्य- मोहन देवरकर १३५,रेणूका गिलबीले १३१,शिवानंद पाटील ८३,अंकिता मोरे ८१,चंद्रकांत खंदाळे ६४,वनिता मांगले ८३

७) भादवणवाडी
सरपंच- महादेव दिवेकर ४५२
सदस्य- आनंदा गवळी १६२, सरिता कांबळे १६९, वैजंता शिमणे १५७, कृष्णा परीट १२०, कोमल भाटले १३९, सरला मांग १५५ , सुरेश शिमणे १५४

८) हाजगोळी खुर्द
सरपंच- धनंजय जाधव १९८
सदस्य- शुभांगी होरंबळे ९८, मनिषा कांबळे ९८, गिता सुतार ९२, लता जाधव ७२, आदित्य कातकर,६९ सरिता केसरकर ६५, प्रशांत कोटकर ७१,

९)खानापूर-
सरपंच- कल्पना डोंगरे ३९८
सदस्य-युवराज जाधव १३६, माधुरी गुरव १४२, सुशिला जाधव १४१, विश्वास जाधव १२१, अलका चव्हाण १२०. बिनविरोध – आनंदा राणे, सीताबाई दोरुगडे.

१०).चितळे
सरपंच- रत्नप्रभा भुतूर्ले ६१४
सदस्य- अजय राणे १६०, संगिता येडगे १८१
बिनविरोध – उदय सरदेसाई, उज्वला घुरे, मारुती गुरव, मीना पोवार, माया गुडूळकर.

११) वझरे
सरपंच- शांताबाई गुरव ३८८
सदस्य- शितल कांबळे २१६, भारती जाधव २३३, मधुकर खोत २१३, विद्या जाधव १५०, शशिकांत जाधव १६०, तुकाराम कुंभार ११८, मंगल भालेकर १३४

१२) कोरीवडे
सरपंच- शिवाजी पाटील ३६९
सदस्य- अस्मिता कांबळे १५०, ललिता पाटील १३६ धनाजी पाटील १५०, परसू चौगुले १२५,रेशमा पाटील १३०,अरुणा पाटील १०६,सुरेश बोरवाडकर १०७

१३) धामणे
सरपंच- पूजा कांबळे ८९६
सदस्य- सुनिता वंजारे २९१, तनुजा पोवार ३२५, सुनिल सावंत २७८, रेखा तेजम ३४५, शोभा तावरे ३०१, सुनिल आडावकर ३०४, नम्रता गुरव ३४०, शिवाजी गिलबीले २७८, शिवाजी लोकरे ३११

१४).आर्दाळ
सरपंच- रुपाली पाटील
सदस्य- धनाजी ससाणे १६७, संगिता सुतार १७० स्वप्नाली बांबरे२५६, मंगल पुंडपळ २८०,विठ्ठल पोवार २५२, सुमन सोनार २१३, विद्याधर गुरव २३६

१५) कानोली
सरपंच सुषमा पाटील ४४०
सदस्य- सारिका भोसले २२२,सुधीर पाटील २११,चंद्रकांत पाटील १४५,आरती देसाई १९०, शुभांगी देसाई २१०,अनिल पाटील १३७

१६).सुळेरान
सरपंच शशिकांत कांबळे ३९४
सदस्य श्रावण कांबळे १५५,जयश्री पाटील १९०,अनविता चौकुळकर १४४

१७).हाजगोळी बु
सरपंच- सविता जाधव २८९
सदस्य- राजश्री जाधव ११४, अस्मिता पंडित १४२, अभिजीत चौगुले १३७, सुगंधा जाधव ८०,वाजंती कांबळे बिनविरोध, उज्वला येसादे ९२

१८) श्रृंगारवाडी
सरपंच समीर देसाई ३८०
सदस्य- पांडुरंग सावंत १९५, विमल पाटील १९८, अंकुश तारळेकर १३९, सिमा देसाई १४३,
बिनविरोध – संगीता कांबळे, जयश्री कळेकर, राजेश देसाई.

१९) वडकशिवाले
सरपंच- मयूरी कांबळे ४२३
सदस्य- जयवंत शिंदे १६८, शिला बेलवाडे १७०, शालन कांबळे १६९,अमर पाटील ११५, वच्छला कसलकर ११६, नितीन सावंत १४१,शोभा काळे १४१

२०) दाभिल
सरपंच- युवराज पाटील ६३४
सदस्य- सुधाताई कांबळे २५५,माधुरी सुतार २५०,श्रावण बाझे २७१,पुनम गायकवाड १४५,सुगंधा राणे १९९,रविंद्र मुगूर्डेकर २११

२१).झुलपेवाडी
सरपंच- अर्चना सुतार ५४९
सदस्य- आरती पावले २२९, नितीन पाडेकर २२२, अस्मिता कोंडेकर २९६, गिताताई भंडारी २८०, नामदेव जाधव २९५, संभाजी अस्वले २०९, सारिका सुतार २०२

२२).पेंढारवाडी
सरपंच- सिंधुताई आजगेकर २६३
सदस्य- उषा आजगेकर १३०, विमल चव्हाण ११२ संजय आजगेकर ११७, अंजना आजगेकर ८२, भास्कर लोहार ८०, इंदुताई आजगेकर ८१, सचिन आजगेकर ८५

२३) गजरगांव
सरपंच- आनंदा कांबळे ६३९
सदस्य- सविता पाटील २५४,प्रकाश देसाई २२६ , विठ्ठल पाटील २८७, कुसूम कुलकर्णी २४२, जोती गुरव २३६, भुषण भिऊंगडे २१७, अनुसया कांबळे ४०३, महादेव पाटील ३४८, आक्काताई पाटील ३९९,

२४) किटवडे
सरपंच- लहू वाकर ४९३
सदस्य- उज्वला पाटील २२७,रखमाजी पाटील १२०,शितल पाटील १२५, सागर पाटील. बिनविरोध – प्रज्ञा पाटील, देवीदास प्रभू, सुनिता सुतार.

२५).शेळप
सरपंच- अर्जुन बागडी २५९
सदस्य- सुधाकर पाटील १२२, उर्मिला गुंजाळ १२३ शितल नवार १०२,दत्तात्रय पाटील ९०, बिनविरोध – वैशाली कांबळे, श्रीकांत नार्वेकर, वैजयंता नार्वेकर

२६).सोहाळे
सरपंच- भारती डेळेकर ५८१,
सदस्य- वसंत कोंडुसकर २०९, निर्मला दोरुगडे १८४, शिवाजी कोंडुसकर १७७, तानाजी पोवार १६९, उषा कांबळे १५६

२७).कोळिंद्रे
सरपंच- वंदना सावंत ८३९
सदस्य- मनिषा आमस्कर ३६४, दिपाली पाटील ३५७, नंदा जाधव ३११, सदाशिव हेब्बाळकर ३२७, विजय कांबळे ३१२, संगीता बुगडे २९०, भिकाजी गोंधळी २९८

२८).मासेवाडी
सरपंच- पांडुरंग तोरगले ५२६
सदस्य- महादेव पाटील १२७
बिनविरोध – अनिता पाटील, सोना परीट, चंद्रकांत खोत, वनिता पाटील, आनंदराव परीट, प्रिया पाटील.

२९).साळगांव
सरपंच- धनंजय पाटील ५२९
सदस्य- अर्जुन कुंभार १५०, उषा नावलकर १६४, बबन भंडारी २४६, स्वप्नाली केसरकर २३५, पुजा पाटील २६८, विजय कांबळे १८७, कमल केसरकर १८३,

३०).होन्याळी
सरपंच- स्मिता पाटील ६९७
सदस्य- तानाजी गुरव २००, अश्विनी रामचंद्र खाडे २५४, संगिता देऊसकर २५५ , शोभा जाधव २४७ , युवराज बिरंबोळे २४६ , जयश्री जाधव २५४, सचिन उंचावळे २५०, अश्विनी दिगंबर खाडे २२४, विजय मांडेकर २२३,

३१).खेडे
सरपंच- संदीप देशपांडे ७२९
सदस्य- माधुरी चौगुले २४८, रेखा सावंत २२६, विकास जाधव २३०, गिरीश देशपांडे २२१, मालुताई चौगुले २१६, सुनिता चव्हाण २१९, राहुल कातकर २३३, संतोष सावरतकर २२५, प्रियांका डाफळे २६०

बिनविरोध ग्रामपंचायती सरपंच व सदस्य
३२). पोळगाव
सरपंच – माधुरी गुरव, सदस्य – केशव खामकर, शामराव खामकर, श्रेया धडाम, नंदिनी कांबळे, नम्रता दोरुगडे, संजय सुतार, सुरेखा कोरगावकर,

३३).लाटगाव
सरपंच – वामन सुतार, सदस्य – रणजीतकुमार सरदेसाई, संदेश दळवी, महादेव कांबळे, गीता जाधव, सरला शिंदे, सुरेखा चौगुले, सुनिता सरदेसाई,

३४).आवंडी – धनगरवाडा
सरपंच – बयाजी मिसाळ, सदस्य – विठ्ठल गावडे, साऊबाई येडगे, रोंगू कोकरे, विठोबा कोकरे, संगीता कोकरे, भाग्यश्री येडगे, तनुजा येडगे.

३५).पारपोली
सरपंच – प्रियांका शेटगे, सदस्य – माया गुडुळकर, सचिन शेटगे, दीपक डेळेकर, अश्विनी जाधव, संतोष पाटील, वंदना राणे, प्रकाश कविटकर.

३६). चाफवडे
सरपंच – धनाजी दळवी, सदस्य – विजय भडांगे, धोंडीबा गावडे, विलास धडाम, तनुजा बापट, सुप्रिया ठाकर, नम्रता तळेकर, स्मिता घेवडे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular