Homeघडामोडीआजरा येथून 50 हजार रुपयांची अज्ञातकडून चोरी

आजरा येथून 50 हजार रुपयांची अज्ञातकडून चोरी

आजरा (अमित गुरव ) – भिकाजी दत्तू गुरव रा . हालोळी हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पत्नीच्या नावे असलेले कृषी कर्ज भरण्यासाठी गेले होते . त्यावेळी फिर्यादीच्या हातातील बाजाराच्या पिशवीला अज्ञात व्यक्तीकडून कशानेतरी कापून 2 पैकी 1 पैशांचे बंडल म्हणजेच 50 हजार रुपये ( 500 रुपयांच्या 100 नोटा ) चोरी झाल्याची फिर्याद भिकाजी गुरव यांनी आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल केली आहे.
अधिक तपास पोहेकाँ शेळके करत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular