Homeघडामोडीआज दिवसभरातल्या बिझनेस News | 6 एप्रिल

आज दिवसभरातल्या बिझनेस News | 6 एप्रिल

📌 तेजीतला शेअर; ‘ब्लू स्टार’कडून गुंतवणूकदारांना घसघशीत रिटर्नचा गारवा.
ब्लू स्टार कंपनीचा स्टॉक अत्यंत तेजीत आहे.
बुधवारच्या सुरुवातीच्या तासाभरात तो ३% पेक्षा अधिक वाढला.
वार्षिक आधारावर या स्टॉकने १५% पेक्षा अधिक परतावा दिला आहे.

📌 शेअर बाजार गडगडला; ‘या’ कारणाने सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, एक लाख कोटींचा फटका.
भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली
चीनमध्ये करोनाचा कहर वाढला आहे.
धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला.

📌 LIC IPOबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकार पुन्हा लागले कामाला,
भांडवली बाजारावरील मंदी आणि अस्थिरतेचे मळभ दूर झाले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार एलआयसी आयपीओसाठी जोमाने कामाला लागले आहे.
पुढील महिन्यात एलआयसी आयपीओ बाजारात धडकेल, असे विश्वसनीय सूत्रांनी म्हटलं आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular