Homeघडामोडीआज दिवसभरातल्या बिझनेस News

आज दिवसभरातल्या बिझनेस News

चला जाणून घेऊयात आज दिवसभरातल्या बिझनेस News’s

📌 ब्रेकआउट देणाऱ्या बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा स्टॉक उच्चांकावर.
बजाज होल्डिंग्जचा स्टॉक तेजीत आहे आणि सोमवारी त्याने १०% पेक्षा अधिक झेप घेतली.
कंपनी शेअरने मोठ्या संख्येतील व्यवहारासह त्याच्या किमान स्तरावरील कलरेषेतून ब्रेकआउट दिला.
या स्टॉकने ६, १५७.२५ रुपयांच्या नव्या सार्वकालिक उच्चांकाचे स्थान पटकावले आहे.

📌 मोठी बातमी; ‘एचडीएफसी’चे दोन्ही शेअर आज प्रचंड वाढले, हे आहे कारण.


हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे
(एचडीएफसी) एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला नुकताच मंजुरी दिली.
आज सोमवारी शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही शेअरमध्ये मोठी वाढ झाली.

📌 – तेजीच्या शेअर बाजारात या आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील शेअरमध्ये लक्षणीय व्यवहार नोंद.
भारती एअरटेलचा स्टॉक तेजीत आहे.
सोमवारच्या सुरुवातीच्या तासाभरातील व्यवहारात तो
जवळपास २% ने वाढला आहे.
तो काही वेळ स्थिर होता. मात्र काही मिनिटांतच त्याने मूल्यगती घेत वरच्या टप्प्यावर व्यवहार केले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular