Homeघडामोडीआता तुमच्या सवडीने Whatsapp वरून लसीकरण स्लॉट बुक करा.….

आता तुमच्या सवडीने Whatsapp वरून लसीकरण स्लॉट बुक करा.….

केंद्र सरकारने लसीकरण बुक करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या हेतूने व्हाट्सअप्प द्वारे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लसीकरण करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना जागृत तर केलेच पण याबाबत आता घरबसल्या त्यांना अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून देत आहे.आम्ही लिंक मराठी कडून लसीकरणाचे आवाहन करतो . आणि सर्वजण मिळून अश्या छोट्याश्या आजाराला तडीपार करू.

कसे करावे -:

१) ९०१३१५१५१५ हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.

२) whtasapp वर Book Stok असा msg करा , तुम्हाला सहा आकडी ओटीपी येईल आहे ओटीपी पुन्हा त्या नंबरवर पाठवा.

३) तुम्ही OTP SMS केल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या प्रत्येकाचे नाव चॅटबॉक्स मध्ये दिसेल.

४) त्यानंतर ज्याचा लसीकरण स्लॉट बुक करायचा आहे त्याचा नंबर type करावा , म्हणजे पूर्वीच्या लसीकरण तारीख दिसेल.

५) त्यानंतर सर्च बाय पिन कोड वर क्लिक करा आणि तुम्ही लसीकरणाचे पैसे देणार की मोफत हवी हा पर्याय निवडा.

६)तुमच्या सोयीचे ठिकाण निवडा

७) तुमचा स्लॉट या चॅटिंग च्या वेळेतच निश्चित करून ठरलेल्या वेळी लसीकरण केंद्रात जाऊन डोस घ्या.

विजय

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular