आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती 2022 | Army Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : लिपिक , लेखापाल , नर्सिंग असिस्टंट , वाँड्रण , असिस्टंट हॉस्टेल वाँड्रण
प्राचार्य – पद संख्या -1
पद संख्या – 07
नोकरी ठिकाण ( Job Location ) – : पुणे
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन / ऑनलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता-: रजिस्ट्रार . आर्मी लॉ कॉलेज , पुणे
Email – armylawcallegepune@gmail.com
अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.alcpune.com
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) -:
लिपिक – पदवी ,
लेखापाल ,
नर्सिंग असिस्टंट – HSC कोणत्याही शाखेची पदवी ,
वाँड्रण- पदवी ,
असिस्टंट हॉस्टेल वाँड्रण – पदवी
भर्ती – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण-: Army law college campus at kanhe , sai baba seva Dham , on old pune – mumbai Highway , NH -4
मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2022
जॉब शोधताय…? मग तुम्ही योग्य msg वाचत आहात. अश्याच प्रकारचे नानाविध सरकारी आणि खाजगी जॉब अपडेट अगदी मोफत मिळवण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप जॉईन करा…
https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share
मुख्यसंपादक