Homeघडामोडीउद्या सर्व बहिणी आपल्या भावाला ओवाळतील पण...

उद्या सर्व बहिणी आपल्या भावाला ओवाळतील पण…

अमित गुरव (आजरा ) -: उद्या सर्व बहिणी आपल्या भावाला ओवळतील पण ही कल्याणी जोंधळे म्हणजे ऋषीकेष जोंधळे या शहीद जवानांची बहीण ही उद्या आपल्या भावाला ओवळेल ; फक्त दुःख हे आहे की ती त्यांना शेवटचे ओवाळेल .
तिच्या घरावर जे दुःख कोळसले आहे त्याची कल्पनाही करवत नाही.
आज तुम्ही आम्ही जो सण साजरा करतोय त्यामध्ये अश्या अनेक जवानांचे आणि त्यांच्या घरच्या लोकांचे मोठे योगदान आहे. तेव्हा उद्या भाऊ-बहिणींनी ओवाळून घेताना त्याची आठवण व्हावी हीच लिंक मराठी कडून अपेक्षा..
आम्ही लिंक मराठी कडून आवाहन करतो की स्वतःच्या बहीण-भावाचे फोटो लावतानाच तुम्ही यांचा ही फोटो status च्या स्वरूपात ठेवावा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular