Homeघडामोडीओमायक्रोन व्हेरियंटच्या धोक्याची घंटा ; केंद्राकडून राज्यांना आदेश जारी

ओमायक्रोन व्हेरियंटच्या धोक्याची घंटा ; केंद्राकडून राज्यांना आदेश जारी

लिंक मराठी नेटवर्क – ओमायक्रोन व्हेरियंटच्या धोक्याची घंटा देण्यात आली आहे. केंद्राकडून राज्यांना आदेश जारी करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे …

१) रात्रीची संचारबंदी लावा .
२) उत्सव लक्षात घेऊन रुग्णसंख्या वाढले तर कंटेन्मेंट झोन करावा .
३) हॉस्पिटलमध्ये बेड , आरोग्य उपकरणे , ऑक्सिजन बफर , अम्ब्युलन्स तसेच इतर औषधोपचार सुविधा वाढवा .
४) गर्दीच्या कार्यक्रमास निर्बंध घालावेत.
५) टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्या व्यक्तीवर लक्ष द्यावे.
६) केंद्राच्या सूचनेनुसार डोअर टू डोअर रुग्णाचा शोध घ्या.
७) १००% लसीकरण करा . प्रसंगी दारोदारी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी.
८) अफवा पसरवून कोणी दिशाभूल करणार नाही याची काळजी घ्या.
या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत.

या विद्यार्थ्यांने 200 व्हायरस ची नावे सांगितली आहेत पहा एकदा….

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular