आजचे राशीभविष्य
! रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ !
१) राशिभविष्य मेष स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.
२) राशिभविष्य वृषभवास्तुविषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाना यश मिळेल .
३) राशिभविष्य मिथुन संतती सौख्य उत्तम लाभेल .
४) राशिभविष्य कर्क कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
५) राशिभविष्य सिंह आर्थिक लाभ, आर्थिक प्रश्न सुटतील.
६) राशिभविष्य कन्यावाहन चालवताना नियमांचे पालन करा .
७) राशिभविष्य तुळ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .
८) राशिभविष्य वृश्चिकआज वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील .
९) राशिभविष्य धनुप्रगतीचे मार्ग मोकळे होतील .
१०) राशिभविष्य मकर गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.
११) राशिभविष्य कुंभ मन प्रसन्न राहील .
१२) राशिभविष्य मीन औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या.
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

मुख्यसंपादक