महाराष्ट्र मध्ये कोरोना चे मास्कसक्ती , लग्न समारंभ मधील नियम तसेच इतर नियम हटवले गेल्याने महाराष्ट्र भर जल्लोष साजरा होत आहे.
नियम मुक्त केल्याने मास्क सक्ती नाही तर ऐच्छिक असेल ; असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले . असे निर्बंध मुक्त करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले. बच्चू कडू यांनी शाळेतील मुलांना मास्क घालवा की नको हे त्या त्या संबंधित विभागाने ठरवावे पण मला वाटते की शाळेत मास्क असावेत असे मत व्यक्त केले.
मुख्यसंपादक