Homeआरोग्यघरगुती आयुर्वेदिक उपाय

घरगुती आयुर्वेदिक उपाय

                     

जुलाब होत असलेस
सुंठ बारीक कुटून पाण्यासोबत घेणे


🔹 चक्कर येणे
साखरेसोबत बडीशेप खाणे


🔹 पोट साफ न होणे
हिरडा खावून वरुन दुध पिणे


🔹 तोतरे बोलणे
दालचिनी चावून खावी.


🔹 जखम झाल्यास
गरम खोबरेल तेलात हळद मिसळून लावावी


🔹 उलटी होत असल्यास
पाण्यात लवंग उकळून प्यावे.


🔹 तोंड आल्यावर
जायफळच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.

सो- SkyIndia

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular