सद्या ट्विटर ची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आहे आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि त्यांनी नुकतेच ट्विटर विकत घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
मस्क म्हणतात की आता ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील पन सर्वसाधारण युजरसाठी ते नेहमीच मोफत असणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटरचा वापर होत असेल तर ट्विटर ची सेवा अधिक महाग होणार त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल . पण ट्विटर वापरण्यासाठी किती चार्ज लागणार याविषयी सध्यातरी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही .
मुख्यसंपादक