Homeघडामोडीदेवर्डे येथील महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

देवर्डे येथील महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

आजरा -: देवर्डे येथील दीपा दिगबर पाटील ( वय 45 ) या विवाहित महिलेचा मृतदेह स्थानिक विहरत आढळून आला . घरातून बराच वेळ बाहेर पडलेल्या सदर महिलेचा शोध घेतला असता पाटील यांच्या विहरित हा मृतदेह सापडला . याबाबतची वर्दी पांडुरंग कर्ध्व गुरव (रा. देवर्डे ) यांनी रात्री उशिरा या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत्यू चे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular