Homeबिझनेसनिधी कंपनी व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात सोपा पर्याय

निधी कंपनी व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात सोपा पर्याय

निधी ही भारत सरकार मान्यताप्राप्त असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नियमावलीनुसार चालते
पतसंस्था व मल्टीस्टेट बुडण्याचे प्रमाण वाढल्याने भारत सरकारने त्यासाठी मल्टीस्टेट संस्थांचे रजिस्ट्रेशन बंद केले
व ज्या कारणाने संस्था डबघाईला आल्या ती कारणे शोधून त्यानुसार बंधने घालून 2014 साली “निधी कायदा 2014 नुसार परवानगी सुरु केली.

निधी बँक ला दैनिक बचत, रिकरींग ठेव (RD), मुदत ठेव ( FD) मार्फत गुंतवणूक घेता येते. भारतातील कुठलाही नागरीक निधी बँक लिमिटेड मध्ये गुंतवणूक करु शकतो.

छोटे व्यावसायिक, बचत गट व इतरांना व्यावसायिक कर्ज योजना, सोनेतारण (ज्वेलरी) ठेव कर्ज योजना, सोने खरेदी योजना, विमा पाॅलिसी/ गव्हर्नमेंट बाॅण्ड कर्ज योजना, व इतर योजनांच्या माध्यमातून कर्ज वाटप करता येते.

निधीला विनातारण कोणतेही कर्ज देता येत नसल्याने वसूलीचे प्रमाण 100 % राहून पर्यायाने ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहणार आहे.

बँक चालू करण्यासाठी – ५,००,००० पेड अप capital आणि १०,००,००० Authorised शेअर कॅपिटल स्वतःकडे असणे बंधनकारक आहे.

या निधी संस्थेत मध्ये ७ प्राथमिक सदस्य असणे अनिवार्य आहे आणि त्यात ३ डायरेक्टर आणि ४ प्रमोटर ठेवणे बंधनकारक आहे

निधी कंपनी स्थापन करण्यासाठी त्यासंबंधीतील काही एक्स्पर्ट
मदत घेेेऊ शकता

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular