पुन्हा नोट बंदी ….
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून नागरिकांच्या सोईनुसार त्यांनी बँकेत जमा कराव्यात .
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000रुपयांची नोटेची छपाई बंद करण्याची घोषणा केली मात्र त्यासाठी पुरेसा अवधी दिल्याने नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
23 मे 2023 पासून बँकेत 2000 च्या नोटा बदलून मिळतील पण एका वेळेला फक्त 20हजार च्या म्हणजेच 10 नोटांच बदलता येतील . याची नोंद घ्यावी लागेल.

मुख्यसंपादक