HomeUncategorizedप्राथमिक शिक्षक देसाई यांचे हृदयविकार झटक्याने निधन

प्राथमिक शिक्षक देसाई यांचे हृदयविकार झटक्याने निधन

आजरा: ( शैलेश मगदूम ) – निंगुडगे येथील प्राथमिक शिक्षक सरस्वती विद्यामंदिर सरोळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मधुकरराव देसाई (वय 55) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.

त्याच्या पाठीमागे शिक्षिका पत्नी.विवाहित मुलगी,मुलगा असा परिवार आहे.निंगुडगे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने निंगुडगे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular