Homeमुक्त- व्यासपीठप्रेमाची धून

प्रेमाची धून

सर पावसाची बरसते,
तुझं चांदण रुप पाहून
तुझ्या हासण्यात फुलते,
फुलणारी फुले ही लाजून…

धुंद नशा ही,
तुझ्या प्रेमाची जडली
अबोल प्रेम हे,
अंतरंगात रंगली…

प्रेमाची धून,
तुझ्या इशाऱ्यात रेंगाळते
तुझ्या विचारात,
मन हे गीत गाते…

  • अनिकेत परीट (आजरा)
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular