Homeघडामोडीभादवण च्या विघ्नहर्ता आगमन सोहळ्यास अलोट गर्दी

भादवण च्या विघ्नहर्ता आगमन सोहळ्यास अलोट गर्दी

आजरा -: (अमित गुरव ) – दहाव्या वर्षानिमित्त गणपती आगमन सोहळ्यास शुभुंनाद ठोल ताशा पथक , साउंड व लाईट , मर्दानी खेळ आयोजित करण्यात आले होते . उदघाटन संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब कुंभार , पी. के केसरकर , टी. बी मुळीक , मारुती देसाई , अशोक गुरव , संभाजी कांबळे , एम. टी . मुळीक , शांताराम माने , राजेश जोशीलकर , संजय केसरकर , अशोक गोईलकर , यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्यम मंडळाचे संस्थपक अध्यक्ष रणजित गाडे आहेत .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular