Homeघडामोडीभादवन ग्रामपंचातीचा निवडणूक निकाल काय लागू शकतो…?

भादवन ग्रामपंचातीचा निवडणूक निकाल काय लागू शकतो…?

आजरा ( अमित गुरव ) -:आजरा तालुक्यात खूपच घासघाशीत निवडणूक पार पडली . आरोप प्रत्यारोप करत , जंग्गी सभा झाल्या . पण मतदारांनी आपल्या मतांचा कौल नेमका कोणाकडे जाणार ह्याच ठाव ठिकाणा उमेदवारांना लागू द्यायचा नाही असं जणू पक्कच केले होते. पण लिंक मराठी कडून त्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आहे .


सर्वसाधारण विचार करता भादवन ग्रामपंचात चा निकाल 8/4 असा लागू शकतो . काही उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होऊ शकते किंवा थोडक्यात वाचण्यात यश आले तरी ते मनातल्या मनात खुश होतील .

https://fb.watch/hvRZVWQbwT/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular