Homeनोकरी संदर्भभारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा गडहिंग्लज" येथे "शहरी करियर एजंट" नेमणे आहेत..!!!

भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा गडहिंग्लज” येथे “शहरी करियर एजंट” नेमणे आहेत..!!!

वेतन मासिक ₹6000 + कमिशन + बोनस

शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू

पात्रता-
गडहिंग्लज शहरातील रहिवासी

शैक्षणिक अर्हता-

12 वी पास/ पदवीधर

वयोमर्यादा-
खुला- 18 ते 35 वर्ष.

मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
07/03/2022

लेखी परीक्षा व मुलाखत –
08/03/2022
ठिकाण –

गडहिंग्लज LIC कार्यालय

वरील अर्हता धारक इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)

सूर्यकांत नाईक
विकास अधिकारी,
भारतीय आयुर्विमा महामंडळ


मो. नंबर- 944 955 6584

या अश्याच विविध प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकरीच्या जाहिराती सर्वप्रथम पाहण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हावे.

https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular