Homeघडामोडीमुख्यमंत्रावर हल्ला करणारा ताब्यात

मुख्यमंत्रावर हल्ला करणारा ताब्यात

बिहार -: बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर एका व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांचे नाव शंकर असल्याचे समजते. तो एक दुकानदार आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular