Homeघडामोडीया मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मूर्ती चे विसर्जन कावील मध्ये केले.

या मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मूर्ती चे विसर्जन कावील मध्ये केले.

भादवण (प्रतिनिधी ) – सालाबादप्रमाणे या वर्षी विनय ग्रुप च्या माध्यमातून संजय गाडे यांनी पाणी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्माल्य व गणपती मूर्ती विसर्जन नदीत न करता कालव्यामध्ये करण्याचे आवाहन केले होते त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी तसेच महिलांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular