Homeघडामोडीराज्य शासनाने जाहीर केली नवीन महामंडळाची स्थापना

राज्य शासनाने जाहीर केली नवीन महामंडळाची स्थापना

नवीन महामंडळाची स्थापना

1) असंघटित कामगार -: महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ

2) लिंगायत तरुणांना रोजगार -: जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळं

3) गुरव समाज -: संत काशीबा गुरव युवा आर्थिक महामंडळ

4) रामोशी समाज -: राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

5) वडार समाज -: पै. कै. मारुती चव्हाण – वडार विकास महामंडळ

यांना प्रत्येकी 50 कोटी निधी देणार असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्र भर या समाजात उत्साहाचे वातावरण असून बहूताश भागात साखर पेठे देऊन आनंद साजरा करण्यात येत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular