Homeघडामोडीत्यामुळेच लोकांना नवे मुख्यमंत्री रुचले आहेत की नाही ही संभ्रमव्यस्था अनेक राजकिय...

त्यामुळेच लोकांना नवे मुख्यमंत्री रुचले आहेत की नाही ही संभ्रमव्यस्था अनेक राजकिय…

अमित गुरव -: राज्यात राजकिय घडामोडी ना वेग आला होता हे सुज्ञ जनता जानतेच. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
पण कार्यकर्त्यांनी गत मुख्यमंत्रांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडिया Status वर धुमाकूळ पण नव्या मुख्यमंत्रांचे सोशल मीडिया वर माझ्या संपर्कातील Status लावा रे अश्या आशयाची Status मात्र बऱ्याच लोकांच्या मोबाईल मध्ये दिसत आहेत.
त्यामुळेच लोकांना नवे मुख्यमंत्री रुचले आहेत की नाही ही संभ्रमव्यस्था अनेक राजकिय लोक व्यक्त करीत आहेत .
त्यात काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने हा त्यांना झटका च आहे आणि ते शपथविधी करताना आनंदी दिसत न्हवते असा टोला त्यांनी मारला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे ट्विटरवर त्यांचे अभिनंदन केले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular