Homeघडामोडीराज ठाकरे live

राज ठाकरे live

थोडक्यात सभेचा आशय -:

राज ठाकरे संभाजी नगरातील सभेत काय बोलले .

महाराष्ट्र मध्ये नेते दररोज बरळतात

लाऊडस्पीकर हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे.

किती मशीद मध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी आहे ?

रस्तावर येऊन नमाज पठण्याचा अधिकार कोणी दिला ?

भोंगे उतरलेच पाहिजेत .

मला समाजात दंगली घडवायची नाहीत .

4 मे पासून काहीही ऐकणार नाही .. आम्हाला विचारू नका …

जिथं लाऊडस्पीकर लागतील तिथं हनुमान चाळीसा लागलीच पाहिजे .

उत्तर प्रदेशात भोंगे उतरू शकतात तर महाराष्ट्र मध्ये का नाही ?

सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular