Homeघडामोडीआजचे राशीभविष्य सोमवार दि १८ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य सोमवार दि १८ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

! सोमवार दि १८ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️व्यसनापासून लांब राहा, मृगजळामागे लागू नका.

२) राशिभविष्य वृषभ▪️पराक्रमाला वाव आहे, चिकाटी अंगी बाळगा.

३) राशिभविष्य मिथुन▪️ परिवारासोबत वेळ घालवाल.

http://linkmarathi.com/एक-चूक/

४) राशिभविष्य कर्क▪️ बोलण्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे.

५) राशिभविष्य सिंह▪️ महत्वाचे काय आहे याचा विचार करुन खर्च करा .

६) राशिभविष्य कन्या▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका .

http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/

७) राशिभविष्य तुळ▪सत्य स्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा

८) राशिभविष्य वृश्चिक▪️मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील, ओळखीचा लाभ होईल.

९) राशिभविष्य धनु▪️ कामाच्या ठिकाणी मन:शांती आणि समाधान लाभेल .

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/

१०) राशिभविष्य मकर▪️काही कामानिमित्त पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे .

११) राशिभविष्य कुंभ▪️ शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकल्या सारखे वाटेल .

१२) राशिभविष्य मीन▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular