Homeघडामोडीराशिभविष्य मंगळवार  दि. १९ ऑक्टोबर  २०२१

राशिभविष्य मंगळवार  दि. १९ ऑक्टोबर  २०२१

मंगळवार  दि.  १९    ऑक्टोबर  २०२१

१) *राशिभविष्य मेष*▪️ कार्यालयात आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करा.

२) *राशिभविष्य वृषभ*▪️ आनंदाची बातमी कानावर ऐकण्यास मिळेल.

३) *राशिभविष्य मिथुन*▪️अचानक फायदा मिळण्याचे योग आहेत.

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/

४) *राशिभविष्य कर्क*▪️जिवन साथीला समजून घ्या .

५) *राशिभविष्य सिंह*▪ पाळीव प्राण्यांची विक्रीसाठी चांगला दिवस.

६) *राशिभविष्य कन्या*▪️ व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.

http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/

७) *राशिभविष्य तुळ*▪ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

८) *राशिभविष्य वृश्चिक*▪️व्यापारात योग्य वेळी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल.

९) *राशिभविष्य धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .

http://linkmarathi.com/एक-चूक/

१०) *राशिभविष्य मकर*▪️ मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस.

११) *राशिभविष्य कुंभ*▪️ कौटुंबिक सहकार्य कमी प्रमाणात लाभेल .

१२) *राशिभविष्य मीन*▪️ अर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करत राहा.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

  ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular