Homeघडामोडीआजचे राशीभविष्य   बुधवार  दि. २०  ऑक्टोबर  २०२१

आजचे राशीभविष्य   बुधवार  दि. २०  ऑक्टोबर  २०२१

आजचे राशीभविष्य

   बुधवार  दि. २०  ऑक्टोबर  २०२१

१) *राशिभविष्य मेष*▪️ अचानक संकटात वाढ होईल.

२) *राशिभविष्य वृषभ*▪ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.

३) *राशिभविष्य मिथुन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

http://linkmarathi.com/औषध-medicine-मिळते-काय/

४) *राशिभविष्य कर्क*▪️ व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.

५) *राशिभविष्य सिंह*▪ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला.

६) *राशिभविष्य कन्या*▪️ पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

७) *राशिभविष्य तुळ*▪️ कोर्टातील अडचणी वाढतील.

८) *राशिभविष्य वृश्चिक*▪️ मनातील गोष्टी आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत असेल.

९) *राशिभविष्य धनु*▪️ अर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

१०) *राशिभविष्य मकर*▪️वाहन खरेदी करताना अडचणी येतील.

११) *राशिभविष्य कुंभ*▪ ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होऊ शकेल.

१२) *राशिभविष्य मीन*▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.

  ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

http://linkmarathi.com/category/बिझनेस/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular