Homeघडामोडीआजचे राशीभविष्य गुरुवार दि. २१ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य गुरुवार दि. २१ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

गुरुवार दि. २१ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.

२) राशिभविष्य वृषभ▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी , देणीघेणी यात यश.

३) राशिभविष्य मिथुन▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

४) राशिभविष्य कर्क▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.

५) राशिभविष्य सिंह▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.

६) राशिभविष्य कन्या▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.

http://linkmarathi.com/एक-चूक/

७) राशिभविष्य तुळ▪️ घरातील कामे वाढतील.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ छोट्या छोट्या गोष्टी मधून लाभ होतील.

९) राशिभविष्य धनु▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

http://linkmarathi.com/मी-वेश्या-आहे-म्हणून-समाज/

१०) राशिभविष्य मकर▪️ जोडीदाराशी वाद विवाद टाळा.

११) राशिभविष्य कुंभ▪️ वाहन चालवताना काळची घ्या.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

१२) राशिभविष्य मीन▪ धाडस वाढल्यामुळे कामात यश मिळेल.

ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular