Homeघडामोडीआजरा तालुका HSC निकाल

आजरा तालुका HSC निकाल

आजरा -: कित्येक दिवस प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी आज निकाल हाती लागल्याने खुश दिसत होते. काही लोकांनी तर आपल्या पाल्याच्या कौतुक सोहळा करण्यासाठी फटाक्याची आतषबाजी केली. तर आसपासची हॉटेल सध्या पार्टी साठी फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी तर ह्यासाठी हालचालींना वेग आला असल्याचे समजते.

आजरा तालुक्यातील निकाल -:

आजरा तालुक्याचा निकाल 97.11टक्के इतका लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून 832 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 808 विद्यार्थी पास झाले आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular