Homeघडामोडीआजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

! शुक्रवार दि. १ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ संतती संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल.

२) वृषभ▪️ घरातील वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

३) मिथुन▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल.

४) कर्क▪️ मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

५) सिंह▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

६) कन्या▪️ अपचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे.

७) तुळ▪️ जिवन साथीची साथ उत्तम लाभेल.

८) वृश्चिक▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

९) धनु▪️ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.

१०) मकर▪️ शक्यतो वादविवाद टाळा, समजूतीने घ्या.

११) कुंभ▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम योग.

१२) मीन ▪ पायांची काळजी घ्या.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल ➡️

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular