काँग्रेस चे निष्ठावान नेते आमदार पी. ऐन . पाटील यांच्या उपचारादरम्यान निधन झालं ( वय ७२)
घरी पाय घसरून पडल्याने त्यांना डोक्याला दुखापत झाल्याने जखमी झाले होते त्यावर कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात त्यांच्या वर उपचार सुरू होते गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
काँग्रेस चे ते निष्ठावान कार्यकर्ते होते . मूळ गावी सडोली खालसा येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.
मुख्यसंपादक