आजचे राशीभविष्य
! रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.
२) वृषभ कार्यालयात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.
३) मिथुन व्यावसायिक बोलणी यशस्वी होतील.
४) कर्क कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
५) सिंह शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.
६) कन्या खाण्यावर नियंत्रण ठेवा .
७) तुळ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .
८) वृश्चिकआज घरात आनंदी वातावरण राहील.
९) धनुप्रगतीचे मार्ग मोकळे होतील .
१०) मकर गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.
११) कुंभ मन प्रसन्न राहील .
१२) मीन औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या.
ज्योतिष भास्कर
सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

मुख्यसंपादक