Homeघडामोडीआजचे राशीभविष्य रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.

२) वृषभ▪️ कार्यालयात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.

३) मिथुन▪️ व्यावसायिक बोलणी यशस्वी होतील.

४) कर्क▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

५) सिंह▪️ शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.

६) कन्या▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा .

७) तुळ▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .

८) वृश्चिक▪️आज घरात आनंदी वातावरण राहील.

९) धनु▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील .

१०) मकर▪️ गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.

११) कुंभ▪️ मन प्रसन्न राहील .

१२) मीन▪ औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल ➡️

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular