Homeघडामोडीराष्ट्रवादी च्या या बड्या नेत्याला ईडी ची नोटीस ?

राष्ट्रवादी च्या या बड्या नेत्याला ईडी ची नोटीस ?

पुणे- (प्रतिनिधी )-: एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजप ला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भाजप मध्ये नसलेल्याना ईडी ची नोटीस लागते अशी नागरिकांत चर्चा रंगत होती. तेव्हा खडसे म्हणाले होते की त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन .
त्यांना ३०डिसेंबर ला पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्या प्रकरणात नोटीस आली त्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे त्यांना ३० डिसेंबर ला चौकशी ला हजर रहावे लागणार असे म्हंटल आहे.
एक ना एक दिवस ही नोटीस मला मिळेल पण सध्या तरी अशी कोणतीही नोटीस मला आली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला दिली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular