राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती 2022 | NHM Satara Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : वैद्यकीय अधिकारी , DEIC विशेष शिक्षक , फिजिओथेरपिस्ट , पर्यवेक्षक , स्टाफ नर्स , समुपदेशक , लॅब तंत्रज्ञ , तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , सुविधा व्यवस्थापक , TBHV , आणि इतर पदे
पद संख्या -: १४६
नोकरी ठिकाण ( Job Location ) – : सातारा
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट ( Authorized website ) -: www.zpsatara.gov.in
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) -:
वैद्यकीय अधिकारी -: MBBS / BAMS
DEIC विशेष शिक्षक – B.ed
फिजिओथेरपिस्ट -: पदवी
पर्यवेक्षक -: कोणत्याही शाखेची पदवी
स्टाफ नर्स -: GNM/ B. Sc Nursing
समुपदेशक -: पदवी / MSW
लॅब तंत्रज्ञ -: 12+ DMLT ,
तंत्रज्ञ – : B. Pharm
फार्मासिस्ट , सुविधा व्यवस्थापक ,
TBHV -: कोणतीही पदवी
Block M and E -: पदवी
Cold chain Technician -: 3 वर्ष डिप्लोमा
अकाउंटंट -: B.com / M.com
अर्ज करण्याच्या तारीखा ( Start and Last Date ) -: 28 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022
अधिक माहिती व अर्ज करणे साठी किल्क करा.