अमित गुरव ( पूर्णा ) – राष्ट्रीय गुरव समाज महासंघ महाराष्ट्र प्रसिद्धि प्रमूख सोमेश रघुनाथ सोनटक्के ( गुरव ) यांचा आज वाढदिवस . नरहापुर ता – पूर्णा या छोट्याशा गावात १५ एप्रिल १९९५ रोजी जन्म पण समाजाप्रती असलेले प्रेम आपुलकी यामुळे खूप लहान वयातच राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली.
स्वतः शेती व वधू वर सूचक केंद्र चालवत सर्वाना सोबत घेऊन समाजाची काम करीत असल्याने त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
मुख्यसंपादक