HomeUncategorizedरासायनिक खतांच्या नवीन किंमती जाहीर

रासायनिक खतांच्या नवीन किंमती जाहीर

केंद्र सरकारने DAP , पॉटेश , फॉस्पेट युक्त खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार यंदा 60 हजार 939 कोटी रु. अनुदान देण्यात येणार असल्याचे समजते.

यंदाचे खताचे दर -:

  • डीएपी (DAP ) कंपोस्ट -: 1,350 प्रति बॅग ( 50 KG )
  • एनपीके ( NPK ) -: 1, 470 प्रति बॅग ( 50 kg )
  • एमओपी – 1,700 रु प्रति बॅग (50 kg )

अनुदानाशिवाय खतांच्या किमती -:

  • युरिया – 2450 प्रति बॅग
  • डीएपी – 4073 रु प्रति बॅग
  • NPK – 3291 रु प्रति बॅग
  • एमओपी – 2654 रु. प्रति बॅग यावर्षीच्या रासायनिक खतांच्या किंमती जाहीर झाल्या आहेत.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular