Homeघडामोडीलिंक मराठी व्हाट्सअप्प बुलेटिन | 5 एप्रिल

लिंक मराठी व्हाट्सअप्प बुलेटिन | 5 एप्रिल

लिंक मराठी व्हाट्सअप्प बुलेटिन | 5 एप्रिल

👉 राज्यावर अवकाळी संकटाचे सावट आले असून पावसाने फळबागा – भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

👉 हवामान खात्याच्या माहिती प्रमाणे 5 आणि 6 एप्रिल रोजी रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सातारा , आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

👉 कोविड औषधे आणि उपकरण यावरील GST मध्ये फेरफार करून GST कौन्सिलन कोविड औषध व उपकरणं यावर 5 % GST निश्चित करण्यात आला.

👉 सोमवारी सुद्धा पेट्रोल डिझेल दरात 40 पैसे दरवाढ . दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने गाडी मालक परेशान .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular