Homeमुक्त- व्यासपीठशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इथच शिकलो आहे मी..
इथच वाढलो आहे…
दुर असूनी तुझ्या पासून जरी
आजही तुझ्या जवळच आहे…
ओढ जणू तूझी माझी
चातकाच्या पलिकडली आहे
आठवण तुझी मात्र
माझ्या कूशिला रोजच बांधली आहे…
इथच सारे देव अन्
इथच सारा स्वर्ग आहे…
दुसरी कोणी नाही ती
स्वर्गाहूनही सुंदर माझी शाळा आहे…
जरी आज माजी असलो तरी
शाळा मात्र माझीच आहे…
आई- लेकरा पेक्षा सुंदर
असं आमचं गोड नात आहे….
असंख्य विद्यार्थी घडावे इथ
हीच मनी इच्छा..
सर्व माझ्या गुरूंना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक – अनिकेत शिंदे( माजी विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल, कौलगे)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular