Homeघडामोडीसोशल मीडिया वर सरकार लावत असलेले नवीन नियम काय आहेत ?

सोशल मीडिया वर सरकार लावत असलेले नवीन नियम काय आहेत ?

• पॉर्नोग्राफी, त्यांचा मुलांवर होणारा परिणाम आणि प्रक्षोभक वक्तव्य याबाबत सरकार गंभीर

  • सोशल मीडियावरील अश्लीलतेला आळा घालणार
  • सोशल मीडियावरच्या माहितीची तीन स्तरीय तपासणी
  • सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या तक्रारीसाठी कंपन्यांना स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी लागणार
  • या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा. तक्रारींबाबत 24 तासांत कारवाई होणं अपेक्षित
  • महिलाविरोधी पोस्ट 24 तासांत हटवाव्या लागतील.
  • सोशल मीडिया कंपन्यांना फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे, ते सांगावं लागेल.
  • हा प्रकार कुणी सुरू केला हे सांगावं लागेल. ते भारताबाहेरून सुरू झालं असेल तर भारतात ते कुणी सुरू केलं हे सांगावं लागेल.
  • तुमच्या प्लॅटफॉर्मवर काही समाजविघातक असेल तर ते हटवावे लागेल.

हे नियम लागू करण्यासाठी अंतिम मुदत उद्या संपत आहे.

यावर सध्या सोशल मीडियावर खूपच उलटसुलट चर्चा सुरू आहेत .

(Source_ BBC )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular