Homeघडामोडीखास लोकसभेसाठी CVIGIL ॲप लॉन्च

खास लोकसभेसाठी CVIGIL ॲप लॉन्च

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल दिनांक 16/3/2024 रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शक होण्याचा ताकतीने प्रयत्न केला जात आहे कारण यासाठी 27 ॲप लॉन्च केले असले तरी CVIGIL हे खूप महत्त्वाचे ॲप मतदारांना भेट दिले आहे ज्यातून नागरिक थेट उमेदवारांची तक्रार करू शकतो.

1 ) निवडणूक काळात पैसे वाटणे
2) चुकीच्या माहितीचा प्रचार
3) आचारसंहिता भंग
4) मतदारांवर प्रभाव टाकणं
5) मतदारांवर दवाब टाकणे
6) दारूच्या बाटल्या विकणे असेल किंवा परवानगी पेक्षा अधिक वेळ लाऊडस्पिकर वाजवणे , मतदान केंद्रावर कोणतीही संशयास्पद व्यक्ती आठल्यास किंवा काही हेराफेरी अश्या घटना घडू लागल्या तर नागरिक एक फोटो किंवा व्हिडीओ काढून त्या ॲप वर अपलोड करू शकतो . या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी 100 मिनिटांच्या आत त्या जागी पोचतील यात ज्या व्यक्तीने नाव गुपित ठेवण्यात येईल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular