🎯 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रालय, IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia यांनी मिळून –
📲 MOVE नावाचे नवीन नेव्हिगेशन अँप लॉन्च केले , हे अँप प्लेस्टोर वर उपल्बध असेल
💁♂️ अँप कसे काम करेल ?
🔰 नेव्हिगेशन अँप सेवा चालकांना येणारी अपघात क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल – व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल
🔰 रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेला हा उपक्रम – देशातल्या रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी – केलेल्या नियोजनाचा एक भाग आहे.
🔰 स्पीड ब्रेकर्स तसेच आदी नेव्हिगेशन बद्दल अगोदर माहिती झाल्याने – अनेक अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होईल
मुख्यसंपादक