हसू नका बरं का?
१) बाजारातिल प्रसंग …..
बायको : कोण होती ती ?
नवरा: मैत्रीण
बायको: काय सांगत होती ती तुम्हाला?
नवरा: माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती.
बायको: इकडं आणा ती पिशवी ….
२) मला पडलेला एक प्रश्न..
जर संतूर साबणाने हात धुतले तर
जंतु मरतील की जवान होतील..??
३) ती सध्या काय करते..?
दुर्लक्ष……
मुख्यसंपादक