हो पाहिले !!

ती चालली होती वाटेने तिच्या मीच हळूच तिच्याकडे पाहिले….
जळजळीत कटाक्ष टाकून तिने न पाहिल्यासारखे करून माझ्याकडे हसून पाहिले….
राग दिसत होता नाकावर तिच्या पण प्रेम ही ओसंडून वाहताना मी पाहिले….
काय कोणास ठाऊक तिने माझ्यात आणि मी तिच्यात असे होते पाहिले….

http://linkmarathi.com/ट्रेन-train-च्या-मागे-x-हे-चिन्ह/


जात होती शेवटचा घेऊन निरोप ती माझा तेव्हा तिच्या डोळ्यात मी विरहाचे ढिगारे पाहिले….
हो ती रडली माझ्यासाठी मी ही रडलो तिच्यासाठी पण
तिच्या मिठीत तेव्हा मी स्वर्गसुख पाहिले….

  • कृष्णा शिलवंत

  •           

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular