Homeघडामोडीआजचे राशीभविष्य गुरुवार दि. १४ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य गुरुवार दि. १४ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

! गुरुवार दि. १४ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️ अचानक संकटात वाढ होईल.

२) राशिभविष्य वृषभ▪ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.

३) राशिभविष्य मिथुन▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

४) राशिभविष्य कर्क▪️ व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.

५) राशिभविष्य सिंह▪ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला.

६) राशिभविष्य कन्या▪️ पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

http://linkmarathi.com/नीरज-चोप्रा-च्या-भाल्याच/

७) राशिभविष्य तुळ▪️ कोर्टातील अडचणी वाढतील.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ मनातील गोष्टी आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत असेल.

९) राशिभविष्य धनु▪️ अर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

http://linkmarathi.com/नवरात्र-आणि-उपासना/

१०) राशिभविष्य मकर▪️वाहन खरेदी करताना अडचणी येतील.

११) राशिभविष्य कुंभ▪ ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होऊ शकेल.

१२) राशिभविष्य मीन▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular